Contact Us : appointment@lokmanyahospitals.in

EVENTS AND UPDATES

How Joints work section img
लोकमान्य हॉस्पिटल, निगडी "बेस्ट ट्रॉमा सेंटरने" गाैरविले

Jul 28 2021

सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डाॅ.नरेंद्र वैद्य यांनी देशातील पहिली इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीस सुरु केली. महामार्गावर होणा-या अपघातातील अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी म्हणुन "गोल्डन अवर प्रोजेक्ट"सुरु केला. लोकमान्य हाॅस्पिटलच्या माध्यमातुन उभ्या केलेल्या काॅम्प्रेहिन्सिव्ह ट्राॅमा सिस्टिमद्वारे गेल्या वीस वर्षाहुन अधिक काळात दीड लाखाहुन अधिक अपघातग्रस्तांवर उपचार केले.पन्नास हजाराहुन अधिक अपघातग्रस्तांचे प्राण वाचविले. माळीण जमीन उत्स्खलन, मांढरादेवी डोंगरावरील दुर्घटना, गुजरातमधील भुकंपकाळात पिडीत जखमींवर मोलाचे उपचार केले. या कार्यासाठी लोकमान्य हाॅस्पिटलला "बेस्ट ट्राॅमा सेंटर " म्हणुन महामहीम राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते राजभवन येथे गौरवण्यात आले.... Read more


Request An Appointment

Submit

call on book an appointment ping in whtas app