EVENTS AND UPDATES


Inauguration ceremony of “Lokmanya Hospital for Special Surgery a super-specialized surgical center” – Aawaz News


Aawaz News: जगातील चारही प्रगत रोबो प्रणाली आता पुण्यात एकाच रुग्णालयात उपलब्ध

पुणे, (वार्ताहर) : जगातील चारही अतिप्रगत रोबो प्रणालींची सुविधा उपलब्ध असलेल्या लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीचे उद्घाटन ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. जागतिक स्तरावर शस्त्रक्रियांसाठी वापरण्यात येणाऱ्या रोजा, कोरी, नॅव्हिओ व ब्रेनलॅप या चारही अत्याधुनिक रोबो प्रणाली उपलब्ध असलेले हे भारतातील एकमेव रुग्णालय असल्याने पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.Read more

Request An Appointment

Submit